Wednesday, 2 September 2020

काही इंग्रजी व्यंजनाचे (Consonants) उच्चार

 

1) 'C' चे उच्चारण - स किवा क

C अक्षराच्या नंतर e, i, y आले तर त्याचे उच्चार "स" असा होतो.


Receive

रिसीव्ह

मिळणे.

Rice

राइ

चावल

Cinema

सिनेमा

चित्रपट

Cyclone

सैक्लोन

तूफान

Niece

नी

भाची

Piece

पी

टुकड़ा

Icy

आइसी

बर्फाळ

Celebrate

सेलिब्रेट  

साजरा करणे

Century

सेन्चुरी  

शतक

Certificate

र्टीफिकेट   

प्रमाणपत्र

Circle

र्कल

वर्तुळ

Citizenship

सिटीजनशिप

नागरिकता

Force

 फोर्स

शक्ती



2) C अक्षराच्या नंतर a, o, u, k, r, t आले तर त्याचे उच्चार "क" असा होतो.

Cap

कॅप  

टोपी

Cow

का

गाय

Cat

कॅ

मांजर

Candidate

कॅन्डीडेट

उमेदवार

Cattle

कॅटल

गुरे/गायी

Back

ब्या

माघे

Cock

कॉ

कोंबडा

Lock

लॉ

कुलूप

Dock

डॉ

बंदर

Cutting

टिंग

कापणे

Curse

र्स

शाप

Custom

स्टम

चाल/रीत

Cruel

 कृएल

क्रूर


C अक्षराच्या नंतर ia, ea आले तर त्याचे उच्चार "श" असा होतो.

Ocean

समुद्र

Musician

म्युजिशियन

संगीतकार



G अक्षराच्या नंतर ge आले तर त्याचे उच्चार "ज" असा होतो.

Page

पेज

पान 

Rage

रेज 

राग

Cage

केज

पिंजरा

Sage

सेज

महात्मा

Gauge

गेज

माप -यंत्र

Age

एज

वय


या प्रकारे यामध्ये सुद्धा 'ज' चा उच्चार होतो

Ginger

जिंजर

अद्रक

Imagine

इमेजिन 

कल्पना

Germ

जर्म

किटाणू

Pigeon

पिजन

कबुतर

Gist

जिस्ट

सार

Gem

जेम 

रत्न


बाकी ठिकाणी बहुधा 'ग' चा उच्चार होतो जसे Bag-बैग Go-गो


S अक्षराचे प्रमुख तीन उच्चार - 'ज', 'स', 'श'

अक्षराच्या नंतर be, g, gg, ge, ie, ef, y,  आले व लगेच S अक्षर आले तर त्याचे उच्चार "ज" असा होतो.

Bags

बैग्ज

थैली

Eggs

एग्ज

अंडी

Ages

एजिज

युग

Heroes

हिरोज

नायक

Stories

स्टोरीज

कथा

Rupees

रुपीज

रुपये

Toys

टोयज

खेळणी

Rays

रेज

किरणे

 अक्षराच्या नंतर f, p, ke, ght, pe, te  आले व लगेच S अक्षर आले तर त्याचे उच्चार "स" असा होतो.

Chips

चिप्स

तुकडे

Hopes

होप्स

आशा

Lips

लिप्स

ओठ

Kites

काइट्स

पतंग

Ships

सशिप्स

जहाजे

Jokes

जोक्स

विनोद

Nights

नाइट्स

रात्री

Roofs

रुफ्स

छत

 

अक्षरामध्ये 'S' किवा 'SS' च्या लागून नंतर ia, ion आले तर त्याचा उच्चार 'श' असा होतो

Asia

शिया 

एशिया 

Pension

पेन्श

निवृत्ती वेतन

Session

से

कार्यकाळ

Aggression

एग्रे

आगळीक

Mansion

मेन्श

हवेली

Russia

शिया

रशिया


'T' चे उच्चार

अक्षरामध्ये 'T'  च्या लागून नंतर ia, ie, io, आले तर त्याचा उच्चार 'श' असा होतो

Initial

इनिशल

सुरुवातीचा

Patient

पेशं

रोगी

Illustration

इलस्तरे

स्पष्टीकरण

Portion

पोर्श

भाग

Promotion

प्रमो

बढती

Ration

रेशो

अनुपात

 

अक्षरामध्ये 'T'  च्या लागून नंतर ure आले तर त्याचा उच्चार 'च' असा होतो

Culture

ल्च

संस्कृती

Nature

ने

निसर्ग

Future

फ्यु

भविष्य

Capture

कॅप्च

कैद करणे

Picture

पिक्च

चित्र

Creature

क्रिय

जंतू

 

अक्षरामध्ये 'T'  च्या लागून नंतर h आले तर त्याचा उच्चार 'थ '/'द' असा होतो

Thick

थि

जाड

Thin

थि

पातळ

Three

थ्री

तीन

Thread

थ्रे

धागा

This

दि

हा

That

द्या

तो

Then

दे

नंतर

No comments:

Post a Comment

काही इंग्रजी व्यंजनाचे (Consonants) उच्चार

  1)  'C' चे उच्चारण - स किवा क C अक्षराच्या नंतर e , i , y आले तर त्याचे उच्चार "स" असा होतो. Rec e ive ...